आजच्या ठळक बातम्या सोमवार १० मे २०२१ I Breaking News 10th May 2021 I
आजच्या ठळक बातम्या सोमवार १० मे २०२१
- सेन्सेक्समध्ये २९५.९४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४९५०२.४१ अंकावर. निफ्टी मध्ये ११९.२० अंकांची वाढ. निफ्टी १४९४२.३५ अंकांवर
- सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी
- महाराष्ट्र राज्यातील ७.२० लाख रिक्षाचालकांच्या मदतीसाठी १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर
- रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये मिळणार
- टाटा मोटर्सने सर्व गाड्यांच्या किंमती वाढवल्या
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ऑक्सिजन टँकर्सला टोलमधून सूट
- जेमिनी एडिबल ऑइलची १,८००/- करोड रुपयांच्या आय पी ओ साठी तयारी
- स्टेट बँक कार्ड कंपनीने नॉन कन्व्हर्टिबल बॉंड विकून उभारला ४५५/- करोड रुपयांचा निधी
- आय डी एफ सी फर्स्ट बँकेला चौथ्या तिमाहीत १२८/- करोड रुपयांचा नफा
- बंधन बँकेला चौथ्या तिमाहीत १०३/- करोड रुपयांचा नफा
- डी मार्टला वर्ष २०२०-२१ मध्ये ४१४/- करोड रुपयांचा नफा
- रिलायन्स होम फायनान्सला चौथ्या तिमाहीत ४४४.६२/- करोड रुपयांचा तोटा
- ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=fClOBzUTRIE
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
