अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १६ जून २०२१ I Breaking News 16th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १६ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये २७१.०७ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५०१.९८ अंकावर. निफ्टीमध्ये १०१.७० अंकांची घसरण. निफ्टी १५७६७.५५ अंकांवर
- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूक कंपन्यांची डिमॅट खाती गोठवली नसल्याचे स्पष्ट केले
- अदानी ग्रीन २ टक्के, अदानी एन्टरप्राईज १.२ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अदानी पोर्ट ४ टक्के आणि अदानी पॉवर ५ टक्क्यांनी घसरले
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- कर्नाळा बँकेवरील आर्थिक निर्बंध आणखी दोन महिने वाढवण्यात आले – रिझर्व्ह बँक
- ‘डी एच एफ एल’ला ठेवी स्वीकारण्यास मनाई – रिझव्र्ह बँकेचे फर्मान
- पतंजली संपादित ‘रुची सोया’चा भागविक्रीतून ४,३०० कोटी उभारण्याचा प्रस्ताव
- मुद्रांक शुल्क ३१ मार्च २०२२ पर्यंत पुन्हा दोन टक्के करण्याची मागणी
- पालिकांच्या कंत्राटी कामगारांना ‘राज्य विमा योजनां’चे संरक्षण – केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय
- कंत्राटी कामगारांना राज्य विमा योजना अंतर्गत देशभरात पसरलेल्या १६० कामगार विमा रुग्णालये आणि १,५०० हून अधिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सेवांचा लाभ
- कंत्राटी कामगारांना राज्य विमा योजना कायद्याअंतर्गत आजारपणाचे लाभ, प्रसूती लाभ, अपंगत्व लाभ, आश्रितांना लाभ आणि अंत्यसंस्कारांच्या खर्चाचे लाभ मिळविता येऊ शकतील
- एन एच पी सी कंपनीला चौथ्या तिमाहीत ४६४/- करोड रुपयांचा नफा
- नॅशनल फर्टिलायझर कंपनीला चौथ्या तिमाहीत १०/- करोड रुपयांचा नफा
- माझगांव डॉक कंपनीला मार्च तिमाहीत २३०/- करोड रुपयांचा नफा
- स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth
- जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त
२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त
३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त
४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)
५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त
एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त
जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त विशेष सवलत किंमत रु. ९००/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
श्री सुभाष देसाई – माननीय उद्योगमंत्री I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I