अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ३० जून २०२१ I Breaking News 30th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ३० जून २०२१
- सेन्सेक्समध्ये ६६.९५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२४८२.७१ अंकावर. निफ्टीमध्ये २६.९५ अंकांची घसरण. निफ्टी १५७२१.५० अंकांवर
- अमूलच्या दूध दरात प्रती लीटर २ रुपयांची वाढ
- रिझर्व्ह बँकेची देशातील चार सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई
- मुंबईतील सारस्वत सहकारी बँकेला २५ लाखांचा दंड
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला
- अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर ६२ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला
- एस व्ही सी को ऑपरेटिव्ह बँकेला ३७ लाख ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला
- ठेवीवरील व्याजदर तसेच फसवणुकीचे निरीक्षण व अहवाल देणारी यंत्रणेसंदर्भात असलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेची सहकारी बँकांवर कारवाई
- गौतम अदानी यांच्या मालमत्तेत १.५५ अब्ज डॉलर्सची घट
- Bloomberg Billionaires Index मध्ये गौतम अदानी यांची १७ व्या स्थानी घसरण
- पाम तेलावरील आयात शुल्कात पुन्हा एकदा कपात करण्यात आली
- पाम तेलावरील आयात शुल्क १० टक्के कमी करण्यात आले
- ऑइल इंडियाला चौथ्या तिमाहीत ८४८/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३.५०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- सोभा रिअल्टीला चौथ्या तिमाहीत १७.९/- करोड रुपयांचा नफा.
- एन एम डी सीला चौथ्या तिमाहीत २,८३८/- करोड रुपयांचा नफा.
- ४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I https://www.youtube.com/watch?v=XbZgHbNDXpc
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह – श्री दीपक घैसास I