अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २८ जून २०२१ I Breaking News 28th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २८ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये १८९.४५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२७३५.५९ अंकावर. निफ्टीमध्ये ४५.६५ अंकांची घसरण. निफ्टी १५८१४.७० अंकांवर
- सेन्सेक्सने गाठला ५३१२६ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- निफ्टीने गाठला १५९५१ अंकांचा नवा विक्रमी स्तर
- डोडला डेअरीचा शेअर इश्यू प्राईसपेक्षा २२ टक्के अधिक दराने शेअर बाजारात सूचीबद्ध
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेड या शेअरने इश्यू प्राइसपेक्षा २० टक्के अधिक दराने शेअर बाजारात सूचीबद्ध
- अर्थमंत्री सीतारामन यांनी विविध उद्योगांना मिळून तब्बल ६ लाख २८ हजार ९९३ कोटींची घोषणा केली
- अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या घोषणांचा लाभ आरोग्य सेवा, कृषी, निर्यात, पर्यटन, कारखाना उत्पादन, उर्जा क्षेत्राला मिळणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी विदेशी पर्यटकांना व्हिसा शुल्क माफ करण्याची घोषणा. पहिल्या पाच लाख विदेशी पर्यटकांना व्हिसा शुल्क माफ
- ११००० नोंदणीकृत टुरिस्ट गाईट, टूर ऑपरेटर आणि कंपन्यांना भांडवली सहाय्य केले जाणार
- आरोग्य सेवा क्षेत्रासाठी २३ हजार कोटींची तरतूद. लहान मुलांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी नवीन पिडिएट्रिक सुविधांसाठी खर्च केला जाणार
- आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची कर्ज हमी योजना. ७.९५ टक्के दराने मिळणार कर्ज
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. गरिबांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देणार
- कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्रांना १. १० लाख कोटींची क्रेडीट गॅरंटी योजना
- हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सला चौथ्या तिमाहीत १३०/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर २२/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- जी एम आर इन्फ्राला चौथ्या तिमाहीत ७२३/- करोड रुपयांचा तोटा.
- इन्सेक्टीसाईड्स इंडियाला चौथ्या तिमाहीत २२/- करोड रुपयांचा नफा.
- जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह – श्री दीपक घैसास I