अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ४ मे २०२१ I Breaking News 4th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ४ मे २०२१
- सेन्सेक्समध्ये ४६५.०१ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४८२५३.५१ अंकावर. निफ्टी मध्ये १३७.६५ अंकांची घसरण. निफ्टी १४४९६.५० अंकांवर
- २०२०-२१ या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ
- ‘रिलायन्स’ देणार दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस
- डीसीएम श्रीराम कंपनीला चौथ्या तिमाहीत २३२/- करोड रुपयांचा नफा
- आलेम्बिक फार्मा कंपनीला चौथ्या तिमाहीत २५१/- करोड रुपयांचा नफा
- आर बी एल बँकेला चौथ्या तिमाहीत ७५/- करोड रुपयांचा नफा
- अदानी पोर्ट्स कंपनीला चौथ्या तिमाहीत १,२८८/- करोड रुपयांचा नफा
- टी बी झेड कंपनीला चौथ्या तिमाहीत ९/- करोड रुपयांचा नफा
- लार्सन अँड टुब्रो टेक्नॉलॉजी कंपनीला चौथ्या तिमाहीत १९४.५/- करोड रुपयांचा नफा
- वरून बेव्हरेजेसला पहिल्या तिमाहीत १३७/- करोड रुपयांचा नफा
- टाटा केमिकलला चौथ्या तिमाहीत २९/- करोड रुपयांचा नफा
- एस बी आय लाईफ कंपनीला चौथ्या तिमाहीत ५३२/- करोड रुपयांचा नफा
- सी डी एस एल’ला चौथ्या तिमाहीत ५२/- करोड रुपयांचा नफा
- स्टेट बँकेतर्फे कोविडचा मोठा फटका बसलेल्या काही राज्यांत राज्यांत रुग्णांसाठी १००० बेड्सचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी
- स्टेट बँकेतर्फे आपल्या सर्व १७ स्थानिक प्रमुख कार्यालयांना २१ कोटी रुपयांचा निधी दिला. नागरिकांसाठी जीवरक्षक आरोग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी निधीचा वापर केला जाणार
- जिनोम सिक्वेन्सिंग संदर्भातील सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी स्टेट बँकेतर्फे १० कोटी रुपये
- डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers
- म्युच्युअल फंड मराठी – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/mutualfundmarathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R