अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० एप्रिल २०२१ I Breaking News Friday 30th April 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० एप्रिल २०२१ I Breaking News Friday 30th April 2021 I
- सेन्सेक्समध्ये ९८३.५८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४८७८२.३६ अंकावर. निफ्टी मध्ये २६३.८० अंकांची घसरण. निफ्टी १४६३१.१० अंकांवर.
- मे महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद.
- राहुल बजाज यांचा ‘बजाज ऑटो’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा.
- जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून शुक्रवारपासून दररोज १००० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा.
- गुगलने वर्क फ्रॉम होममुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले.
- ई पी एफ ओ इन्फ्रास्ट्रक्चरला समर्थन देण्यासाठी वैकल्पिक गुंतवणूक निधीमध्ये ५% पर्यंत गुंतवणूक करू शकते.
- मार्च महिन्यात भारताच्या पायाभूत सुविधांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.८ % वाढले.
- मॅरीकोला चौथ्या तिमाहीत २२७ कोटी रुपये निव्वळ नफा.
- एसबीआय जनरल इन्शुरन्सला आर्थिक वर्ष २०२१ साठी ५४४ कोटी रुपये निव्वळ नफा.
- मोतीलाल ओसवालला चौथ्या तिमाहीत ४४८ कोटी रुपये निव्वळ नफा.
- स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/swingtrading_waytowealth
- निवृत्ती नियोजन भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/retirement_planning1
- डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R