अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ७ जून २०२१ I Breaking News 7th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ७ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये २२८.४६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२३२८.५१ अंकावर. निफ्टीमध्ये ८१.४० अंकांची वाढ. निफ्टी १५७५१.६५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५७७३ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- एप्रिल २०२० पासून दरमहा सरासरी १३ लाख डिमॅट खाती सुरु करण्यात आली
- ३१ मे २०२१ अखेर देशभरातील शेअर मार्केट मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा आकडा ६ कोटी ९७ लाखांवर
- ३१ मे २०२१ च्या शेअर मार्केट मधील एकूण गुंतवणूकदारांपैकी एक चतुर्थांश गुंतवणूकदार महाराष्ट्रातून
- प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या दोन योजनांमधील विमा दावे सात दिवसांच्या आत निकाली काढावेत – अर्थमंत्री
- वस्तू आणि सेवा करातून मे महिन्यात मिळाला १.०२ लाख कोटींचा महसूल
- कारट्रेड टेकने सेबीकडे अंदाजे २००० कोटींचा निधी उभारण्यासाठी सादर केला प्रस्ताव
- फोर्टीस हेल्थकेअरला चौथ्या तिमाहीत ६२/- करोड रुपयांचा नफा.
- धनलक्ष्मी बँकेला चौथ्या तिमाहीत ५/- करोड रुपयांचा नफा.
- अरबिंदो फार्माला चौथ्या तिमाहीत ८०१/- करोड रुपयांचा नफा.
- शेअर्समध्ये ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe
