अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २६ मे २०२१ I Breaking News 26th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २६ मे २०२१
- सेन्सेक्समध्ये ३७९.९९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५१०१७.५२ अंकावर. निफ्टी मध्ये ९३.०० अंकांची वाढ. निफ्टी १५३०१.४५ अंकांवर
- दोन महिन्यात सोन्याचा भाव ५००० रुपयांनी वधारला, मार्च महिन्यात सोन्याचा भाव होता ४४००० रुपये
- क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरण मसुद्याला विरोध
- अ श्रेणीत १८ क्षेत्रीय ग्रामीण बँकांना केंद्र सरकारचे भांडवली अर्थसाहाय्य राहणार नाही
- ब श्रेणीतील १६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांची भांडवल साहाय्य जबाबदारी ही सरकार व बँका यांच्यावर संयुक्तरीत्या
- क श्रेणीतील नऊ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे सध्याचे जबाबदारीचे स्वरूप केंद्र सरकार (राष्ट्रीयीकृत) प्रायोजित बँक तसेच राज्य शासन
- मार्च तिमाहीत अर्थव्यवस्थेत १.३ टक्के दराने वाढ
- जगातील २५ देशांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही पाचवी वेगाने प्रगती साधत असलेली अर्थव्यवस्था ठरेल
- ताज्या अनुमानानुसार, २०२१-२२ या संपूर्ण वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ९.२ टक्के दराने वाढ साधू शकेल
- बजाज इलेक्ट्रिकल्सला चौथ्या तिमाहीत ५४.२६ /- करोड रुपयांचा नफा.
- इमामीला चौथ्या तिमाहीत ८७.७३ /- करोड रुपयांचा नफा.
- शेअर्समध्ये ३% ते ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe
कंपनीचा अभ्यास कसा करावा I शेअर मार्केट भाग४ I डॉ अमित बागवेI Basic Share Market Part4 Dr Amit Bagwe
शेअर मार्केट मधून श्रीमंतीचा मार्ग i Share Market Mr. Avadhut Sathe I ASTA I