अदानी एन्टरप्रायझेसला रु. ३०४/- कोटी नफा I Adani Ent profit of Rs. 304/- Crore I

अदानी एन्टरप्रायझेसला रु. ३०४/- कोटी नफा

अदानी एन्टरप्रायझेसला चौथ्या तिमाहीत नफ्यात ३०% ची वाढ

अदानी एन्टरप्रायझेस ने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी एकरकमी खर्च व यावर्षी एकरकमी नफा झाल्याने कंपनीला निव्वळ नफ्यात ३०% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत रु. ३०४/- कोटी चा निव्वळ नफा कंपनीला झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २३४/- कोटी होती. मागील वर्षी रु. १८०/- कोटी चा खर्च व यावर्षी रु. १७४/- कोटी चा नफा कंपनीला झाला आहे. २०२२ आर्थिक वर्षात , निव्वळ नफ्यात घट झाली असून हि रक्कम रु. ७७७/- कोटी आहे. मागील वर्षी हि रक्कम रु. ९२३/- कोटी होती.

adani ent May 2022
adani ent May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

One thought on “अदानी एन्टरप्रायझेसला रु. ३०४/- कोटी नफा I Adani Ent profit of Rs. 304/- Crore I

  • May 30, 2022 at 12:52 am
    Permalink

    I was looking at some of your posts on this website and I believe this site is really informative! Continue posting.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *