हिंदुस्थान युनिलिव्हरला विक्रीत १०% ची वाढ I HUL sales rises by 10% I
हिंदुस्थान युनिलिव्हरला विक्रीत १०% ची वाढ
हिंदुस्थान युनिलिव्हरला चौथ्या तिमाहीत विक्रीत १०% ची वाढ
मार्च अखेर तिमाहीत हिंदुस्थान युनिलिव्हरला कंपनीला विक्रीत १०% ची वाढ झाली आहे. किमतीतील वाढीमुळे कंपनीला हा नफा झाला आहे. परंतु युनिट्स च्या विक्रीत वाढ झालेली नाही. हि देशातील सर्वात मोठी कन्झ्युमर गुड्स बनवणारी कंपनी आहे. निव्वळ नफ्यात या तिमाहीत ९% ची वाढ झाली आहे. प्रॉडक्ट किंमत व प्रॉडक्ट खर्च यात मोठी तफावत आल्याने मार्जिन मध्ये घट झाली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ,संजीव मेहता म्हणाले, एकूणच सर्व क्षेत्रात महागाई वाढत आहे व त्यास FMCG क्षेत्र देखील अपवाद नाही. ग्राहक नेहमीच त्याच्या घरगुती खर्चासाठी बजेट ठरवत असतात.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo