सेबीची शेअर मार्केटमध्ये ‘टी+१’ व्यवहार प्रणालीसाठी योजना तयार I T + 1 Day Settlement in Indian Share Market from Feb 2020 I
सेबीची शेअर मार्केटमध्ये ‘टी+१’ व्यवहार प्रणालीसाठी योजना तयार
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने समभाग खरेदी-विक्री व्यवहार झाला तो दिवस अधिक एका (टी+१) दिवसात विकलेल्या समभागांची रोख रक्कम बँक खात्यात अथवा खरेदी केलेले समभाग डिमॅट खात्यात जमा होऊन हिशेबाच्या पूर्ततेच्या पद्धतीचा अवलंब फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरु करण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजना सूचना दिल्या आहेत.
शेअर मार्केटमध्ये आजच्या घडीला टी+२ दिवस अर्थात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. म्हणजेच समभाग खरेदी केले तर दोन कामकाज दिवसांनंतर आपल्या ‘डिमॅट’ खात्यात जमा केले जातात आणि समभाग विकले असतील तर दोन दिवसांनंतर रोख रक्कम आपल्या खात्यात जमा होते.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R