भारत व रशिया मध्ये इंधन पुरवठा करार होण्याची शक्यता I India Russia Oil supply Agreement I

भारत व रशिया मध्ये इंधन पुरवठा करार होण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशिया भारताला ३.५ मिलियन बॅरेल चा क्रूड तेल पुरवठा कमी दरात करणार आहे. शिपिंग व इन्शुरन्स या दोन्ही गोष्टी रशिया कडून नियंत्रित केल्या जातील. रशिया युक्रेन युद्धात भारताने अद्याप कोणतीही ऍक्शन घेतली नसून केवळ चर्चा करून युद्ध थांबवण्याची विनंती केली. तेल मंत्री हरदीप पुरी म्हणाले, रशियाकडून कमी दरात तेल पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास पुढील काही महिन्यांत तेलाची आयात केली जाईल. भारताच्या एकूण तेलाच्या गरजेपैकी ८५% तेल हे आयात केले जाते. रशिया ने एप्रिल२०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान एकूण तेलापैकी २% तेलाची आयात केली आहे. चायना लोकडाऊन ,रशिया युक्रेन युद्ध, आयर्न न्यूक्लिअर चर्चा, न्यू यॉर्क एक्सचेंज वर ऑइल फ्युचर्स मध्ये घट झाली असून प्रति बॅरल $९७ वर बंद झाले.

India Russia oil
India Russia oil

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *