भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडला रु. २८०५/- करोड नफा I BPCL profit of Rs. 2805/- Crore I

भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडला रु. २८०५/- करोड नफा

भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४७% ची वाढ

सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४७.६३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८०५.०९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९००.६३/- करोड होती. एकूण ऑपरेटिंग महसुलात ३४.८३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १,१७,७०२.५९/- करोड आहे. या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ३.०४% असून निव्वळ नफा मार्जिन २.३८% आहे. एप्रिल-डिसेंबर दरम्यान सरासरी रिफायनिंग मार्जिन $६.७८ प्रति बॅरेल आहे.

BPCL feb 2022
BPCL feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *