फोर्टिस हेल्थकेरला रु. १४२/- करोड नफा I Fortis Healthcare profit of Rs. 142/- Crore I
फोर्टिस हेल्थकेरला रु. १४२/- करोड नफा
फोर्टिस हेल्थकेरला तिसऱ्या तिमाहीत रु.१४२/- करोडचा नफा
फोर्टिस हेल्थकेरने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत हॉस्पिटल व डायग्नोस्टिक बिझनेस मधून कंपनीला रु. १४२/- करोड चा नफा झाला असून त्यात १६३% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५४/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. महसुलात २४.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४६७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११७७/- करोड होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo