पेटीएमचा शेअर भाव १२०० रुपयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज I Paytm IPO I
पेटीएमची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या शेअरची इश्यू प्राईसच्या तुलनेत ९ टक्के खाली नोंदणी
बाजार बंद होताना शेअर जवळपास २७ टक्के घसरला
पेटीएमचा शेअर भाव १२०० रुपयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज
नोंदणीच्या पहिल्या दिवसावरून कंपनीच्या दीर्घकालीन कामगिरीची तुलना करता येणार नाही – पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R