ज्युबिलंट फूडवर्क्सला रु.१२१/- करोडचा निव्वळ नफा I Jubilant Foodworks Profit of Rs. 121/- Crore I
ज्युबिलंट फूडवर्क्सला रु. १२१.५/- करोडचा निव्वळ नफा
ज्युबिलंट फूडवर्क्सने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक ५८% वाढ नोंदवली असून हि रक्कम रु.१२१.५/- करोड आहे.
कंपनीने कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात ३६.६% ची वाढ नोंदवली आहे.व हि रक्कम रु. ११००.७/- करोड आहे.
सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला कच्च्या मालाची किंमत ४३% ने वाढून हि रक्कम रु.२२७/- करोड आहे. महसुलातील वाढीपेक्षा इनपुट खर्चातील वाढ लक्षणीयरीत्या जास्त होती.
जुबिलेंट फूडने सांगितले की, तिमाहीत कोविड -१९ महामारीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी १.२५ कोटी रुपयांचे साहाय्य केले . मागील तिमाहीत हि खर्च रक्कम रु.५.६/- करोड होती.
कंपनीने चालू तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यात 33 टक्क्यांनी वाढ नोंदवली असून हि रक्कम रु.२९० /- करोड आहे.तथापि, उच्च इनपुट खर्चामुळे ऑपरेटिंग मार्जिन ६७ बेसिस पॉइंट्स ने कमी होऊन २६% झाले आहे
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R