गॅस किमतीत वाढीमुळे ONGC व रिलायन्सला नफ्यात वाढ I
गॅस किमतीत वाढीमुळे ONGC व रिलायन्सला नफ्यात वाढ
सरकारी मालकीच्या ऑइल अँन्ड गॅस कॉर्पोरेशन ला वार्षिक उत्पनात सुमारे रु.२३,०००/- करोड ची वाढ अपेक्षित असून कंपनी उत्पादन घेत असलेल्या नॅचरल गॅस ची किंमत आता दुपटीने वाढणार आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ला महसुलात रु.११,५००/- करोड ची वाढ अपेक्षित आहे. १ एप्रिल पासून या किमती $२.९ प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट वरून $६.१० प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट होतील . डोमेस्टिक गॅस प्रोडक्शन मध्ये कंपनी ५८% गॅस चे उत्पादन घेते. प्रति युनिट $१ च्या वाढीने ONGC ला उत्पन्नात ५ ते ८ % ची वाढ होणार आहे.रिलायन्स ने खोल समुद्रातील फिल्ड चे उत्पादन १८ मिलियन स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर टन प्रति दिवस ने वाढवले आहे.CNG , डोमेस्टिक PNG ,फेर्टीलाझर, पॉवर यांना डोमेस्टिक गॅस ची जास्त गरज भासते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo