के पी आय टी’ला रु. ८०/- कोटी नफा I KPIT profit of Rs. 80/- Crore I
के पी आय टी’ला रु. ८०/- कोटी नफा
के पी आय टी’ला निव्वळ नफ्यात ५३% ची वाढ
KPIT टेक्नॉलॉजीस ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ५३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८०.५/- कोटी आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीने निव्वळ नफ्यात ८७% ची वाढ केली असून हि रक्कम रु. २७६.२/- कोटी आहे. महसुलात १९.४८% ची वाढ झाली आहे. मार्च अखेर तिमाहीत महसुलात २०.६२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६५१.७६/- कोटी आहे. $१२५ मिलियन चे नवे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहेत. युरोपातून ७० मिलियन युरो चे नवे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. महसुलात १८ ते २१% ची वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनी नवीन वर्षात कर्मचारी भरती करणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo