आयईएक्सला रु. ७८/- करोड नफा I एकास दोन या प्रमाणात बोनस शेअर I IEX Profit of Rs. 78/- Crore I 2 Shares Bonus for 1 Share of IEX I
आयईएक्सला रु. ७८/- करोड नफा
आयईएक्सला निव्वळ नफ्यात ६७% ची वाढ
इंडियन एनर्जी एक्सचेंजला सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७८.१/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ५४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.१०९.१६/- करोड आहे.
कंपनी बोर्डाने एकास दोन या प्रमाणात बोनस शेअर वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या तिमाहीत कंपनी खर्च रु. `७.९७/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७.८/- करोड होती.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R