अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ I Breaking News 9th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ९ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ५४.८१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५८३०५.०७ अंकावर. निफ्टीमध्ये १५.७५ अंकांची वाढ. निफ्टी १७३६९.२५ अंकांवर
- नवीन वर्षांत पगारदारांना १० टक्के वेतनवाढीचा दिलासा
- भारतीय कंपन्यांनी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा सर्वाधिक २० टक्के दर नोंदविला
- २०२२ मध्ये गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्रात ८.२ टक्के वेतनवाढ अपेक्षित
- २०२२ मध्ये ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची स्थिती नकारात्मक राहण्याची शक्यता
- वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्राकडून १०,६८३ कोटी
- ३० जुलै २०२१ रोजी एकूण वितरित किरकोळ कर्जाचे प्रमाण २८.५८ लाख कोटी रुपये
- कृषी कर्ज वगळता इतर सर्व कर्ज प्रकारात मागील वर्षीच्या तुलनेत घट
- बी पी सी एल कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १,५०२/- करोडचा नफा
- आयशर मोटर्स कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २३७/- करोडचा नफा
- टाटा स्टील कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ९,७६८/- करोडचा नफा
- अशोक लेलँड कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २८२/- करोडचा तोटा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R