अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १८ ऑगस्ट २०२१ I Breaking News 17th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १८ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये १६२.७८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५५६२९.४९ अंकावर. निफ्टीमध्ये ४५.७५ अंकांची घसरण. निफ्टी १६५६८.८५ अंकांवर
  • सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला ५६ हजारांचा टप्पा
  • सेन्सेक्स ५६११८.५७ तर निफ्टी १६७०१.८५ या विक्रमी पातळीवर
  • विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ
  • म्युच्युअल फंड ‘एस आय पी’ गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी
  • जुलै २०२१ मध्ये नागपूर शहरातून म्युच्युअल फंड ‘एस आय पी’ गुंतवणुकीचा ओघ १२५ कोटी रुपयांवर
  • देशात अव्वलस्थानी असलेल्या मुंबईतून म्युच्युअल फंड ‘एस आय पी’ एकूण गुंतवणूक १०.४१ लाख कोटींहून अधिक
  • पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरील अबकारी कराचा भार कमी करण्याची शक्यता नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
  • तेल रोख्यांवरील खर्चाचा भार नसता तर इंधन विक्रीवरील अबकारी कर कमी करता आला असता
  • रिझर्व्ह बँकेने एच डी एफ सी बँकेवरील क्रेडीट कार्डबाबतचे निर्बंध उठवले
  • अदानी समूहाने महाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांवर मिळवला ताबा
  • अदानी समूहाने ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’च्या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना घेतला विकत
  • २०३३ पर्यंतचा राज्याच्या सीमेवरील २४ तपासणी नाक्यांचा ताबा व तेथील सेवा शुल्क वसुलीचा अधिकार अदानी रोड ट्रान्सपोर्टला
  • महाराष्ट्राच्या सीमेवरून होणारी व्यापारी वाहतूक ही देशातील एकूण व्यापारी वाहतुकीच्या २० टक्के
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 18 August 2021
Breaking News 18 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *