अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३ ऑगस्ट २०२१ I Breaking News 3rd August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ८७२.७३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५३८२३.३६ अंकावर. निफ्टीमध्ये २४५.६० अंकांची वाढ. निफ्टी १६१३०.७५ अंकांवर
- सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली नवीन उंची
- सेन्सेक्स ५३८८७.९८ तर निफ्टी १६१४६.९० या विक्रमी पातळीवर
- औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक असलेल्या पीएमआय इंडेस्कमध्ये जुलै महिन्यात वाढ
- नाशिकमधील जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला दंड
- सहकारी बँकांनी इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला
- लातूरमधील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द
- मागील तीन महिन्यात IRCTC चा शेअर ४० टक्क्यांनी वधारला
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- पंजाब नॅशनल बँकला चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत १०२३ कोटींचा निव्वळ नफा
- क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जला पहिल्या तिमाहीत ९५/- करोड रुपयांचा नफा
- आय सी आय सी आय बँकेला पहिल्या तिमाहीत ४,६,१६/- करोड रुपयांचा नफा
- शक्ती पम्पला पहिल्या तिमाहीत ७/- करोड रुपयांचा नफा
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R