जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाखो संधी
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाखो संधी
एस ई झेडच्या निर्मितीनंतर ‘जे एन पी टी’ मध्ये ७२ हजार थेट रोजगार निर्माण होऊ शकतील, असा विश्वास जे एन पी टीतर्फे व्यक्त कऱण्यात आला आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टने अर्थात जे एन पी टीने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे ठरवले आहे.
विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी सरकारी व खासगी गुंतवणुकीला आमंत्रित केले जाणार आहे. देशातील मोठ्या बंदरांतील कन्टेनर हाताळणीच्या ५० टक्के हाताळणी एकट्या जे एन पी टी मधून होते.
दीड लाख रोजगारांची निर्मिती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या एस ई झेडमधून होईल
मराठी भाषेचा झेंडा फडकवला आकाशात – हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन I Book Launch & World Record I
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822