आय टी सी’ला रु.१३,५५३/- करोड नफा I ITC profit of Rs. 13,553/- Crore I
आय टी सी’ला रु.१३,५५३.५२/- करोड नफा
आय टी सी’ला निव्वळ नफ्यात १४% ची वाढ
आय टी सी लिमिटेडला सप्टेंबर अखेर तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात १२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३,५५३.५२/- करोड आहे. निव्वळ नफ्यात १३.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६९७.१८/- करोड आहे.
जून तिमाहीत विविध समस्या आल्या असल्या तरीही सप्टेंबर अखेर तिमाहीत विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
सिगरेट बिझनेस मधून एकूण महसुलात १०.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५६४१.७२/- करोड आहे. या तिमाहीत एफएमसीजी व्यवसायात विक्रीत २.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०३६.४१/- करोड आहे.
हॉटेल व्यवसायात एकूण महसुलात २६०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९४.७४/- करोड आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R