अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १० ऑगस्ट २०२१ I Breaking News 10th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १० ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये १५१.८१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४५५४.६६ अंकावर. निफ्टीमध्ये २१.८५ अंकांची वाढ. निफ्टी १६२८०.१० अंकांवर
- सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली नवीन उंची
- सेन्सेक्स ५४७७९.६६ तर निफ्टी १६३५९.२५ या विक्रमी पातळीवर
- डॉ. धनंजय दातार यांना ‘रीटेल एमई’ माध्यमगृहातर्फे नुकतेच ‘रीटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
- म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने जुलै महिन्याअखेर वार्षिक ४.९ टक्के वाढ राखत ३५.३१ लाख कोटी रुपयांची नोंद
- इक्विटी फंडांत जुलै महिन्यांत २२,५८३ कोटींच्या गुंतवणुकीचा ओघ
- फ्लेक्सी-कॅप फंड गटात गुंतवणूकदारांनी ११,५०८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली
- जुलैमध्ये नवीन नोकरभरती ही सार्वकालिक उच्चांक गाठणारी
- महानगर गॅस लिमिटेडला पहिल्या तिमाहीत २०४/- करोड रुपयांचा नफा
- हॅप्पीएस्ट माइंड्सला पहिल्या तिमाहीत ३८/- करोड रुपयांचा नफा
- टाटा मोटर्सला ४,४५१/- करोड रुपयांचा तोटा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R