चार वर्षांत हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांची संख्या १०,३०६ वर पोहोचलीI
चार वर्षांत हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांची संख्या १०,३०६ वर पोहोचली
देशातील बँकांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत बडय़ा कर्जदारांनी थकवलेली १० लाख कोटींची कर्जे निर्लेखित (राइट ऑफ) केली
यादीमध्ये गीतांजली जेम्स, एरा इन्फ्रा, कॉन्कास्ट स्टील आणि ए बी जी शिपयार्ड अग्रस्थानी
गीतांजली जेम्सकडे बँकांचे तब्बल ७,११० कोटी रुपये
एरा इन्फ्रा इंजिनीअरिंग ५,८७९ कोटी रुपये आणि कॉन्कास्ट स्टील अँड पॉवरकडे ४,१०७ कोटी रुपये अडकले.
आर ई आय अॅग्रो लिमिटेड ३,९८४ कोटी आणि ए बी जी शिपयार्ड यांनी ३,७०८ कोटी रुपयांची बँकांची फसवणूक केली आहे.
फ्रॉस्ट इंटरनॅशनल लिमिटेडवर ३,१०८ कोटी, विन्सम डायमंड्स आणि ज्वेलरी २,६७१ कोटी, रोटोमॅक ग्लोबलने २,४८१ कोटी रुपये बुडवले
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo