जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर १३.९३ टक्के I

जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर १३.९३ टक्के

जुलैमध्ये अन्नधान्य महागाईचा दर १२.४१ टक्के

गहू, डाळी, बटाटे व फळभाज्यांच्या दरात झाली वाढ

कारखाना उत्पादित उत्पादनांचा घाऊक महागाई दर ८.१६ टक्के

घाऊक महागाईचा दर पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर

सलग १६ व्या महिन्यात घाऊक महागाई दर दोन अंकी स्तरावर

सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दरात घसरण

WPI Inflation August 2022
WPI Inflation August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *