२०२२ च्या पहिल्या तिमाहीत, UPI माध्यमातून ९.३६ बिलियन व्यवहारांची नोंद I
२०२२ च्या पहिल्या तिमाहीत , UPI माध्यमातून ९.३६ बिलियन व्यवहारांची नोंद
यूनिफाईड पेमेंट इंटरफेस माध्यमातून भारतात जानेवारी- मार्च २०२२ दरम्यान ९.३६ बिलियन व्यवहारांची नोंद झाली असून एकूण रु.१०.२५ ट्रिलियन चे व्यवहार झाले आहेत. UPI पर्सन टू मर्चंट हे माध्यम सर्वात अधिक वापरले जात असून यामाध्यमातून एकूण व्यवहारांच्या ६४% व्यवहार व ५०% मूल्यांचे व्यवहार झाले आहेत. अशी माहिती वर्ल्डलाइन या प्रख्यात पेमेंट इंडस्ट्री कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.
मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे तुलनेत एकूण ट्रान्सक्शन ९९% तर मूल्यांकानुसार ९०% ची वाढ झाली आहे. सर्वाधिक व्यवहार होणारे टॉप UPI अँप , फोनपे, गूगल पे, पेटीएम पेमेंट बँक, ऍमेझॉन पे, एस बँक, SBI , HDFC बँक हे आहेत.
क्रेडिट कार्ड माध्यमातून व्यवहारांची संख्या ७% असून डेबिट कार्ड १०% आहे. एकूण भारत QR ४.९७ मिलियन असून UPI QR कोड १७२.७३ मिलियन आहेत. ६५८ मिलियन इंटरनेट युझर, १.२ बिलियन मोबाईल युझर आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi