सन फार्माला चौथ्या तिमाहीत रु.२२७७/- कोटींचा तोटा I Sun Pharma loss of Rs. 2277/- Crore I
सन फार्माला चौथ्या तिमाहीत रु.२२७७/- कोटींचा तोटा
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत रु. २२७७.२५/- कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ८९४.१५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसूल १०.८३% ने वाढला असून हि रक्कम रु. ९४४६.७६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८५२२.९८/- कोटी होती. भारतात विक्रीत १६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३०९५.६/- कोटी आहे. किमतीत वाढ झाली असली तरीही कंपनीला नफा व व्यवसायात वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo