सोलरमॅन श्री सचिन शिगवण I Solarman I सौ रचना लचके बागवे लिखित सप्तरंग उद्योजकतेचे पुस्तक प्रकाशन I
सोलरमॅन श्री सचिन शिगवण I Solarman I सौ रचना लचके बागवे लिखित सप्तरंग उद्योजकतेचे पुस्तक प्रकाशन I
एकदा घरात अभ्यास करत असताना त्यांचा हात, रॉकेलचा दिवा पडून फुटू नये म्हणून तो वाचवत असताना जळाला, तेव्हा कुठे तरी हातावर लागलेली आग मनात भिनली आणि आपल्यासारखी परिस्थिती इतर मुलांची होऊ नये, म्हणून लोकांच्या हितासाठी कायम काम करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यातून नकळतच “सोलारमॅन ऑफ इंडिया” ची निर्मिती झाली. गेल्या ८ वर्षात सात राज्यात काम करून ३७९ गावांमध्ये सौर ऊर्जेचा दिवा लावून त्यांनी खऱ्या अर्थाने लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला आणि त्यांचं आयुष्य उज्वल केलं. हि प्रेरणादायी कथा आहे श्री. सचिन शिगवण ह्यांची, जी सौ रचना लचके बागवे ह्यांनी त्यांचे पुस्तक “सप्तरंग उद्योजकतेचे” ह्या पुस्तकात “शाश्वत ऊर्जेचा द्योतक” ह्या अध्यायात सुंदररीत्या मांड्ली आहे.
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – 9930026020
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi