अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष ‘शिवांजली हॉलिडे होम, आवास, अलिबाग’
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
सहभागी ब्रँड – शिवांजली हॉलिडे होम, आवास, अलिबाग
शिवांजली हॉलिडे होमची सुरुवात २००५ साली अलिबाग येथील आवास या गावात झाली. शिवांजली हॉलिडे होम मांडवा जेट्टी पासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच आवास बीच चालत ५ मिनिटांवर आहे. इथे घरगुती कोकणी पद्धतीचे उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळते
शिवांजली हॉलिडे होम हे असे ठिकाण आहे जिथे तुमचे संपूर्ण कुटुंब सुट्टीची मजा घेऊ शकते, कारण ते अलिबागमधील तुमच्या स्वतःच्या शेतासारखे आहे. डोंगर आणि जवळील समुद्रकिनारा आणि समुद्राच्या वैभवाचा अनुभव इथे घेता येतो. चवदार जेवण, स्वच्छ सुंदर खोल्या आणि स्विमिंग पूलसाठी शिवांजली हॉलिडे होम प्रसिद्ध आहे.
शिवांजली हॉलिडे होम संपर्क – ९७६५८०६०५० / ९३७२२११८२६
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
तुम्ही तयार आहात ना ?
Vote and Win prizes.
Whatsapp your name_SH to 8082349822
RSVP – 8082349822
