श्री संतोष बच्छाव यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र उद्योग गौरव २०२३’ पुरस्काराने सन्मान I
श्री संतोष बच्छाव यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र उद्योग गौरव २०२३’ पुरस्काराने सन्मान
Contact – 9321177114
श्री संतोष बच्छाव यांच्या कामाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया
✅8 देशातील , भारतातील 10 राज्यातील , महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 25,000+ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले
✅ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून वार्षिक 50 ते 60 हजार रूपये फि असलेले नवोदय परीक्षा कोर्स वार्षिक फक्त 3000 रू पर्यंत परवडणारे तयार केले.
✅ आतापर्यंत 28 विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रत्येकी 10 लाख रूपये वाचवले.
✅ 110+ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत District Merit List मध्ये झळकले
✅ योग्य मार्गदर्शन आणि जबरदस्त मोटीवेशन या तत्त्वावर मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुश्किलीने 1 तास अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षेच्या वेळी 10 ते 12 तास अभ्यास करतात.
✅ Our Dream –
To Motivate 10 Lac+ students for better Education & Life
We believe – Education Needs Motivation
उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी अर्थसंकेतची दहा सोनेरी वर्षे I Arthsanket 10th Anniversary I Start Up Awards 2023 I Maharashtra Udyog Gaurav 2023 I
उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी अर्थसंकेतची दहा सोनेरी वर्षे
श्री. संतोष बच्छाव, श्री. हृषीकेश देशपांडे व आत्मया फार्म्स यांचा ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान
श्री मकरंद शेरकर, श्री गुणाकार अन्वेकर, श्री जलज पिंगळे व इनोव्हेटिव्ह लाउंड्री बास्केट यांचा ‘नवं उद्योजक’ पुरस्काराने सन्मान
अर्थसंकेत संस्थेचा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi