पुण्यातील ‘रुपी बँके’चा परवाना रद्द I
पुण्यातील ‘रुपी बँके’चा परवाना रद्द
पुण्यातील ‘रुपी बँके’चा परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द
पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक ११ सप्टेंबरपासून बंद होणार आहे.
‘रुपी सहकारी बँक लि., पुणे यांना २२ सप्टेंबर २०२२ पासून ठेवी स्वीकारण्यास आणि कलम ५६, कलम ५(ब) मध्ये परिभाषित ठेवी स्वीकारण्यात आल्या आहेत. तसेच बँकिंग नियमन कायदा, १९४९’ नुसार बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे परतफेड करण्यास मनाई आहे.
बँकेत पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असलेल्या ठेवीदारांना सर्व पैसे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे (DICGC) परत मिळतील
पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे परत मिळणार नाहीत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo