रिलायन्स रिटेलला रु. २०६१/- कोटी नफा I
रिलायन्स रिटेलला रु. २०६१/- कोटी नफा
रिलायन्स रिटेलला निव्वळ नफ्यात ११४% ची वाढ
रिलायन्स रिटेलला जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ११४% ची वाढ झाली असून महसुलात ५४% ची वाढ झाली आहे. हि कंपनी १५,८६६ स्टोअर्स चालवीत असून एकूण रु.५१,५८२/- कोटींचा महसूल जमा केला आहे. तर या तिमाहीत निव्वळ नफा रु. २०६१/- कोटी आहे.
या तिमाहीत कंपनीने ७९२ नवे स्टोअर्स सुरु केले आहेत. डिजिटल व न्यू कॉमर्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक विभागात बिझनेस वाढला असून फॅशन व लाईफ स्टाईल विभागात व्यवसाय तिप्पट झाला आहे. कंपनीने प्लास्टिक लिग्नो SPA या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo