रिलायन्स इंडस्ट्री अमेरिकेतील कंपनीचे ७९.४% भाग विकत घेणार I
रिलायन्स इंडस्ट्री अमेरिकेतील कंपनीचे ७९.४% भाग विकत घेणार
रिलायन्स इंडस्ट्री US मधील सेन्स हॉक कंपनीचे ७९.४% भाग विकत घेणार
रिलायन्स इंडस्ट्री ने सेन्स हॉक कंपनीशी करार करीत त्यांचे ७९.४% भागभांडवल विकत घेण्याचे अग्रीमेंट केले आहे. या कराराची किंमत $३२ मिलियन आहे.
२०१८ मध्ये स्थापन झालेली हि कंपनी सोलर एनर्जी निर्मिती करिता काम करते.
इतर कंपन्यांना प्लांनिंग व प्रोडक्शन मध्ये मदत करताना हि कंपनी ऑटोमेशन चा वापर करते. मुकेश अंबानी यांनी जामनगर गुजरात येथे ५००० एकर मध्ये धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्स उभारणी करिता काम सुरु केले आहे. पुढील तीन वर्षांत ते $१० बिलियन ची गुंतवणूक करतील.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


