हेअर एक्स्टेन्शन एक्स्पर्ट श्री प्रफुल्ल धाकतोडे यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
हेअर एक्स्टेन्शन एक्स्पर्ट श्री प्रफुल्ल धाकतोडे यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
श्री प्रफुल्ल धाकतोडे हे गेली अनेक वर्षे हेअर एक्स्टेन्शन एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत. विविध बॉलिवूड व मराठी कलाकारांसाठी ते काम करतात.
Bse Sme चे श्री आनंद चारी आणि अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते श्री प्रफुल्ल धाकतोडे यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
श्री प्रफुल्ल धाकतोडे – 8898268585
श्री प्रफुल्ल धाकतोडे हे गेली अनेक वर्षे हेअर एक्स्टेन्शन एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत. विविध बॉलिवूड व मराठी कलाकारांसाठी ते काम करतात.
अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


