मॅरिकोला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट I
मॅरिकोला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट
मॅरिको कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नफ्यात ३% ची घट झाली असून वाढत्या महागाईने ग्रामीण भागात मागणीत घट झाली आहे. निव्वळ नफा रक्कम रु.३.०१/- बिलियन रुपये असून खर्च ४% ने वाढले आहेत. महसूल ३% ने वाढला असून रु.२४.९६ /- बिलियन रुपये आहे. कंपनीच्या पॅराशूट हेअर ऑइल ब्रँड ची विक्री घटली आहे. भारतात चलन अस्थिरता असल्याने ग्राहकांकडून मागणीत घट होत आहे. परंतु कमोडिटी किमतीत स्थिरता आल्याने उत्सवाच्या काळात मार्केट शेअर मध्ये वाढ करण्यात कंपनीला यश आले आहे. दुसऱ्या सहामाहीत विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा कंपनीला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


