महानगर गॅसला नफ्यात ९% ची घट I
महानगर गॅसला नफ्यात ९% ची घट
महानगर गॅसला निव्वळ नफ्यात ९% ची घट
महानगर गॅस लिमिटेडने MGL दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल- जून तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ९% ची घट झाली असून निव्वळ नफा रु. १८५/- कोटी आहे.मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०४/- कोटी होती.
ऑपरेटिंग महसुलात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १५९३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६६७/- कोटी होती.
कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन वाढली असून रु. १,००४.५३/- कोटी आहे. मागील वर्षी हा खर्च रु. १९१.०४/- कोटी होता.
PNG सेल व्हॉल्युम १५.४६% ने वाढला असून कंपनीने कॉम्प्रेस नॅचरल गॅस च्या किंमत वाढवल्या आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



