पॅन कार्डवर मिळू शकते कर्ज I
पॅन कार्डवर मिळू शकते कर्ज
पॅन कार्डवर बँकांकडून मिळू शकते कर्ज
अनेक बँका व्यक्तीचा सिबिल स्कोर तपासून पॅन कार्डवर उपलब्ध करून देतात
किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे
विविध बँका पॅन कार्डवर ५०,००० रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देतात
वैयक्तिक कर्जाचा व्याजदर गृहकर्ज, वाहन कर्जापेक्षा जास्त असतो
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधा
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo