एल अँड टी कन्स्ट्रकशन ने त्यांच्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी एक महत्वपूर्ण ऑर्डर मिळवली I
एल अँड टी कन्स्ट्रकशन ने त्यांच्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी एक महत्वपूर्ण ऑर्डर मिळवली
मुंबई, २४ नोव्हेंबर,२०२२: एल अँड टी कन्स्ट्रकशनच्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाने मध्यप्रदेशातील ऑफ स्ट्रीम पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या विकासासाठी जगातील आघाडीच्या रिनिवेबल ऊर्जा कंपन्यांपैकी एक ऊर्जा कंपनी, ग्रीनको समूहाकडून एक महत्वपूर्ण ऑर्डर मिळविली आहे.
या प्रकल्पाची सिव्हिल आणि हायड्रोमेकॅनिकल कामे लार्सन अँड टुब्रोच्या नेतृत्वाखाली कंसोर्टियमच्या माध्यमातून ३० महिन्यांमध्ये पूर्ण केली जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठ्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांपैकी एक असेल.
ह्या पंप्ड स्टोरेज सिस्टमचा प्रकल्प एल एंड टी ला मिळणे हे एल अँड टी च्या भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला आणि भारतास कार्बन न्यूट्रल करण्याच्या देशाच्या ध्येयाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते.
प्रकल्पाबाबत: –
१०,०८० एमडब्ल्यूएचआर (MWHr) पंप्ड साठवण्याच्या क्षमतेची रचना असलेले ‘ गांधीसागरपंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट’ (पी एस पी) भविष्यात खेमला ब्लॉक जवळ (निमच, मध्यप्रदेशपासून ७५ किमी अंतरावर) वरचे जलाशय निर्मितीचा विचार करीत आहे आणि सध्याचा गांधीसागर जलाशय खालचा जलाशय होईल. या प्रकल्पामध्ये वरचे धरण बांधणे (वरचे जलाशय बनविण्यासाठी), अपरोच चॅनलसह इनटेक स्ट्रक्चर, स्टील लाइन्ड बरीड पेनस्टॉक किंवा फ्रेशर शाफ्ट (उभे आणि आडवे) , सर्फेस पॉवर हाऊस, ड्राफ्ट ट्यूब टनल ,टेलरेस आउटलेट स्ट्रक्चर, टेलरेस चॅनल इत्यादींचा समावेश आहे.
इनहेरंट वॅरिएबिलिटीच्या वाढत्या वापरामुळे आज दोन परस्पर जोडलेल्या जलाशयांच्या प्रणालीचा वापर करून ऊर्जा साठविणारे पंप्ड हायड्रो स्टोरेज प्लांट ना प्रचंड एकूण ८०% किंवा त्यापेक्षा जास्त चक्र कार्यक्षमतेसह जास्त अतिरिक्त ऊर्जेच्या वेळी वरच्या जलाशयात पाणी पंप केले जाईल आणि जास्त मागणीच्या वेळी वरच्या जलाशयातून पाणी ऊर्जा निर्मिती साठी सोडले जाईल
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे