‘JioPhone Next’ स्मार्टफोन दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात लाँच I JioPhone Next Launched in India on Diwali eve I
‘JioPhone Next’ स्मार्टफोन दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात लाँच
जिओफोन नेक्स्टसला १,९९९/- रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार
फोन खरेदीसाठी Always-On plan, Large plan, XL plan आणि XXL असे चार प्लान्स
ई एम आयचा पर्याय न निवडल्यास फोनसाठी केवळ ६,४९९/- रुपये
५.४५ इंच टचस्क्रीन एचडी डिस्प्ले , रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल, रियरला १३ आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन QM-२१५ SoC, २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज, ३५०० एमएएचची बॅटरी, ड्यूल सिम सपोर्ट, मायक्रोयूएसबी, ३.५ हेडफोन जॅक सपोर्ट, प्रगतीओएस, गुगल प्ले स्टोर, युट्यूब आणि इतर फीचर्स
Always on plan: दरमहिना ५ जीबी डेटा आणि १०० मिनिटं कॉलिंग
Large plan: दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
XL plan: दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
XXL plan: दररोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R