अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष ‘ईशा टूर्स’
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
सहभागी ब्रँड – ‘ईशा टूर्स’
ईशा टूर्स… गर्दीसाठी नाही तर दर्दीं पर्यटकांसाठीसाठी सहली आयोजित करणारी पर्यटन संस्था
22 वर्षांचा आश्वासक प्रवास, कोणत्याही मोठमोठ्या जाहिरातीत शिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या बळावर ५० हजाराहून अधिक आनंदी पर्यटकांची साथ, भारतातील लडाख,आसाम,मेघालय,अरुणाचल प्रदेश, नागालँड, स्पिती व्हॅली, ऑफबीट हिमाचल, भूतान सह जगातील आशिया, युरोप, आफ्रिका खंडांतील ४५ देशांत विविध हटके सहलींचे आयोजन, True Friend of Ladakh हा लडाख टुरिझम चा पुरस्कार, Pioneer in Indian Tourism Market हा Borneo Tourism कडून मिळालेला पुरस्कार त्या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारांनी सन्मानित ईशा टूर्स ही पर्यटन संस्था.
पारंपरिक पर्यटन स्थळांवर पर्यटन न करता ऑफबीट आणि एक्सोटिक पर्यटन स्थळांवर सहली आयोजित करणारी संस्था म्हणुन प्रसिध्द, परदेशी सहलींमध्ये मध्ये केनिया, टांझानिया मधील वाईल्डलाईफ, नॉर्वे – फिनलंड मधील नॉर्दन लाइट्स, मिड नाईट, बोर्निओ, मोरोक्को, ईजिप्त, जपान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कंबोडिया,आइसलँड, बाल्टिक यूरोप, बाल्कन यूरोप, ईस्ट युरोप सारख्या हटके देशांमध्ये पर्यटकांना आगळं वेगळ्या पर्यटनासाठी ईशा टूर्स ही परिपूर्ण पर्यटन संस्था आहे.
ईशा टूर्स चे संचालक आत्माराम परब यांनी “लडाख प्रवास अजून सुरू आहे…”, “हे प्रवासी गीत माझे” या पुस्तकाचे लेखन केलेले आहे आणि “आत्माची डायरी” आणि “Around the Arctic” ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
संपर्क
ठाणे – 9320131910
दादर – 9320231910
बोरिवली – 9324531910
पुणे – +919422870773
Website : www.ishatours.net
FACEBOOK: www.facebook.com/ishatours
INSTAGRAM: www.instagram.com/ishatours
YOUTUBE: www.youtube.com/@bhataktaatma14
YOUTUBE: www.youtube.com/@ishatours6494
LinkedIn: www.linkedin.com/company/isha-tours-linkedin
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
तुम्ही तयार आहात ना ?
Vote and Win prizes.
Whatsapp your name_IT to 8082349822
RSVP – 8082349822
