पुढील ६ महिन्यांत गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध होणार I
पुढील ६ महिन्यांत गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध होणार
२०२३ आर्थिक वर्षामध्ये मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने १९% परतावा दिला आहे. मिड कॅप स्टॉक साठी हा कालावधी अधिक समस्यापूर्ण होता. यावर या फंडाचे फंड मॅनेजर निकेत शाह यांनी माहिती दिली कि, ७०% मिडकॅप इंडेक्स कंपन्यांचे उत्पन्न २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत घसरले आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांत मिडकॅप इंडेक्स मध्ये करेक्शन येणाची शक्यता आहे.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने उत्तम स्टॉक सिलेक्शन केले असून त्यात ट्यूब इन्व्हेस्टमेंट, CG पॉवर, IRCTC , फोनिक्स मिल्स यांचा समावेश आहे. त्यांनी निवडलेल्या स्टोक्स चा निव्वळ नफा २५% हुन अधिक असून पोर्टफोलिओ चा ROE २०% आहे. त्यांचे टॉप १० होल्डिंग स्टॉक चे प्रमाण ७०% असून भविष्यात ते हे प्रमाण ४० ते ५०% दरम्यान करतील. पोर्टफोलिओ चा टर्नओव्हर ७० असून नवीन गुंतवणूकदारांसाठी पुढील ६ महिने गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाचे असतील.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi