इन्फो एजला नफ्यात ८५% ची वाढ I
इन्फो एजला नफ्यात ८५% ची वाढ
इन्फो एज ला पहिल्या तिमाहीत नफ्यात ८५.५% ची वाढ
आयटी कंपनी इन्फो एज ने दिलेल्या माहितीनुसार, एकत्रित निव्वळ नफ्यात कंपनीला ८५.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९२.४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १५७.६४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एकूण ऑपरेटिंग महसूल ६६.५% ने वाढला असून हि रक्कम रु. ५४७.२६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३२८.६/- कोटी होती.
रिक्रुटमेंट बिझनेस सातत्याने वाढत असून चालू तिमाहीकरिता कंपनी आशावादी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo‘
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


