इंडियन हॉटेल कंपनीला बाय कॉल, टार्गेट प्राईस रु. २४०/- I

इंडियन हॉटेल कंपनीला बाय कॉल, टार्गेट प्राईस रु. २४०/-

HDFC सिक्युरिटीज ने इंडियन हॉटेल कंपनी च्या शेअर ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु.२४०/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. २२२.१५/- आहे. याकरिता कालावधी इंट्राडे दिला आहे.

हि कंपनी १९०२ मध्ये स्थापन झाली असून मिड कॅप कंपनी आहे. टुरिझम व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. ३१,५३९.९७/- कोटी आहे.

प्रॉडक्ट व महसूल निर्मिती हॉटेल सर्विसेस, रूम रेंट, रेस्टोरंट सर्विसेस यामधून होते. मार्च अखेर तिमाहीत , एकूण उत्पन्न रु. ९५४.८८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६२६.४७/- कोटी होती. डिसेंबर अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ११३३.९२/- कोटी होते.

इंडियन हॉटेल कंपनीत प्रमोटर होल्डिंग ३८.१९% , FII होल्डिंग १६.०३% ,DII होल्डिंग २८.५१% आहे.

IHCL
IHCL

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *