HDFC AMC ला रु. ३४३/- कोटी नफा I HDFC AMC profit of Rs. 343/- Crore I

HDFC AMC ला रु. ३४३/- कोटी नफा

HDFC AMC ला निव्वळ नफ्यात ८.७% ची वाढ

HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ८.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४३.५५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३१६.०८/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु .५८०.९३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५४५.५७/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु. १३९३.१३/- कोटी चा निव्वळ नफा झाला असून एकूण उत्पन्न रु. २४३३.२०/- कोटी आहे.

Hdfc amc May 2022
Hdfc amc May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *