राज्यांना कर्ज घेण्याकरिता अतिरिक्त फंडाची गरज भासणार I
राज्यांना कर्ज घेण्याकरिता अतिरिक्त फंडाची गरज भासणार
मंगळवारी झालेल्या लिलावात राज्यांकरिता कर्ज घेण्याच्या खर्चात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. हा खर्च ९ बीपीएस ने वाढून ७.६५% झाला आहे. याआधी झाल्येल्या लिलावात हा खर्च १० बीपीएस ने वाढून ७.५६% झाला होता. यूएस फेडरल ने मागील आठवड्यात हा खर्च ७५ बीपीएस ने वाढवला होता. हा दर मागील ४० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे सांगितले आहे. मागील १० वर्षांत जी सेक यिल्ड ३ बीपीएस ने वाढून ७.२९% झाला आहे. मागील लिलावात छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी भाग घेतला नव्हता. आंध्र, गोआ, हरियाणा ,केरळ , राजस्थान यांनी एकत्रितपणे रु.२७००/- कोटींचे कर्ज घेतले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo