दीपक फर्टीलायझर्सला नफ्यात १४४% वाढ I Deepak Fertilisers profit increased by 144% I

दीपक फर्टीलायझर्सला नफ्यात १४४% वाढ

दीपक फर्टीलायझर्सला निव्वळ नफ्यात १४४% ची वाढ

दीपक फर्टिलायझर्स ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १४४.३०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८२.९१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११५.८०/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात २७.७७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०१२.४८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५७५.०८/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात ६९.१४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६८७.४८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०६.४४/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ३१.९३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७६६३.२९/- कोटी आहे. पिकानुसार फेर्टीलायझर्स प्रॉडक्ट पोर्टफोलिओ व मार्केट विस्तार यावर कंपनी भर देणार आहे.

Deepak Fertilisers June 2022
Deepak Fertilisers June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *