अर्थसंकल्प २०२५

अर्थसंकल्प २०२५

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडॆ

✅ धन धन योजना 🌾 १०० जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाईल…
✅ तूर, उडीद आणि मसूर डाळ यासाठी ६ वर्षांचे विशेष अभियान 🌱…
✅ केंद्रीय संस्था ४ वर्षांसाठी डाळी खरेदी करतील…
✅ राज्यांच्या सहकार्याने 🌱 भाजीपाला आणि फळे 🍏 उत्पादनासाठी नवीन योजना…
✅ सागरी क्षेत्राचा विकास 🐟…
✅ युरिया प्लांट 🏭 आसाममध्ये उभारला जाणार…
✅ इंडिया पोस्ट 📦 एक प्रमुख लॉजिस्टिक्स संघटना म्हणून विकसित केले जाईल 🚚…
✅ लहान व्यवसायांसाठी खास क्रेडिट कार्ड 💳…
✅ खाद्यतेलात स्वयंपूर्णता 🛢…
✅ पादत्राणे 👞 आणि चामड्यासाठी खास योजना 👜…
✅ भारत 🇮🇳 खेळण्यांचे जागतिक केंद्र बनणार 🧸…
✅ मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना 👩‍👩‍👧‍👦…
✅ लेदर योजनेअंतर्गत २२ लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील 🏢👷…
✅ राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू 🏗…
✅ शिक्षणात भारतीय भाषांवर वाढलेला भर 📖…
✅ आणखी आयआयटी संस्था 🎓 स्थापन केल्या जातील…
पुढील ५ वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात ७५,००० नवीन जागा…
✅ विशेष एआय 🤖 संशोधन केंद्रे स्थापन केली जातील…
लहान कामगारांसाठी आरोग्य विमा योजना…
✅ लहान विक्रेत्यांसाठी UPI-लिंक्ड कार्ड 💳…
✅ UPI-लिंक्ड क्रेडिट कार्ड मर्यादा ₹३०,००० वर सेट केली 💰…
✅ पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यांना व्याजमुक्त निधी 🏗💵…
✅ शहरी विकासासाठी ₹१ लाख कोटी निधी 💰 जाहीर 🏙…
✅ २०४७ पर्यंत अणुऊर्जेवर लक्ष केंद्रित करणे ⚛️…
✅ जहाज तोडण्याच्या उद्योगासाठी विशेष योजना 🚢⚙️…
✅ ‘उडान’ 🛫 योजनेत आणखी शहरे सामील होणार…
✅ बिहारमध्ये एक नवीन विमानतळ ✈️ बांधले जाईल…
✅ स्वामी योजनेअंतर्गत ४०,००० गृहनिर्माण युनिट्स 🏡 बांधले जाणार…
✅ राज्यांच्या सहकार्याने ५२ नवीन पर्यटन स्थळे 🏝 विकसित केली जातील…
✅ नवीन खाण धोरण ⛏️ सादर केले जाणार…
✅ खाजगी क्षेत्रासाठी संशोधन आणि विकासात ₹२०,००० कोटींची गुंतवणूक 🔬…
✅ सर्व सरकारी माध्यमिक शाळा 🏫 ब्रॉडबँडने जोडल्या जातील 🌐…
✅ निर्यात वाढवण्यासाठी नवीन योजना 📦…
✅ बुद्धांशी संबंधित स्थळे 🏯 विकसित केली जातील…
✅ भारतीय लिपी जतन करण्यासाठी विशेष योजना 📜…
✅ निर्यात प्रोत्साहनासाठी निधीची सहज उपलब्धता 💵…
✅ विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 🌍 🏦…
✅ RE-KYC प्रक्रियेचे सरलीकरण 📑..
✅ विमा क्षेत्रात १००% FPI मर्यादा 📊…
✅ शिसे आणि जस्त वर प्राथमिक शुल्क नाही
✅ भाड्यावरील टीडीएस सूट मर्यादा 🏠 वाढवून ₹६ लाख केली…
शिक्षण क्षेत्रासाठी विशेष तरतूद:

  • शिक्षण क्षेत्रासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र निधी निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील.
    कृषी आणि शेतकरी कल्याण:
  • शेतकऱ्यांना लागवडीसाठी ३२ शेत आणि बागायती पिकांचे अधिक उत्पन्न देणारे आणि हवामान अनुकूल नवीन १०९ वाण जारी केले जाणार आहेत.
  • पुढील दोन वर्षांत, देशभरातील १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्यासाठी सहाय्य पुरवले जाईल.
  • या वर्षासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद घोषित करण्यात आली आहे.
    रोजगार आणि कौशल्य विकास:*
  • पंतप्रधानांचे पॅकेज २ लाख कोटी रुपये खर्चासह ५ वर्षांत ४.१ कोटी युवकांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी सुलभ करणार आहे.
  • आगामी ५ वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० प्रमुख कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक सर्वसमावेशक योजना सुरू करणार आहे.
    महिला आणि आदिवासी विकास:*
  • महिला आणि मुलींसाठी लाभदायक योजनांसाठी ३ लाख कोटींहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
  • आदिवासी बहुल गावांमध्ये आणि आकांक्षी जिल्ह्यांतील आदिवासी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू केले जाईल, ज्यामुळे सुमारे ५ कोटी आदिवासींना लाभ
    आयकर सवलती:*
  • मध्यमवर्गीयांना दिलासा देत, १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणताही आयकर लागणार नाही. नवीन कर स्लॅबनुसार, १२ लाखांवरील उत्पन्नासाठी कर आकारणी होईल.
    स्टार्टअप्स आणि एमएसएमई:*
  • स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटी रुपयांचा नवीन निधी जाहीर करण्यात आला आहे.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) क्रेडिट गॅरंटी योजना दुप्पट करण्यात आली आहे, ज्यामुळे या उद्योगांना अधिक वित्तीय सहाय्य मिळेल.
    ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती:*
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील टीडीएस (कर काप) मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना अधिक उत्पन्न करमुक्त मिळू शकते.
    किंमतींमध्ये बदल:*
  • कॅन्सरच्या औषधांवरील कर कमी करून त्या स्वस्त केल्या आहेत.
  • मोबाईल फोन आणि एलईडी टीव्ही यांच्यावरही कर सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे या वस्तूंच्या किंमती कमी होतील.
  • तथापि, काही इतर वस्तूंवर कर वाढविण्यात आला आहे, ज्यामुळे त्या महाग झाल्या आहेत.
    नवीन आयकर विधेयक:
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
    ✅ बिहारमध्ये मखाना बोर्ड मंडळाची स्थापना करणार.
    ✅ आय आय टीची क्षमता वाढवली, 6500 जागा वाढविल्या
    ✅ किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये झाली आहे.
    ✅ मत्स्यनिर्यातीसाठी 60 कोटी रुपय खर्च केले जाणार
    ✅ चामड्याच्या क्षेत्रासाठी विशेष योजना
    ✅ 5 वर्षांत 7500 मेडिकल सीट्स वाढवणार
    ✅ विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन – 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य
    ✅ व्हिजासाठीचे नियम सोपे करणार असून LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार.
    ✅ दुर्धर आजारांसाठी ३६ नवीन औषधे सीमाशुल्कमुक्त केल्याची घोषणा. ६ लाईव्ह सेव्हिंग औषधांवर ६ टक्के कस्टम ड्युटी
    ✅ टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
    ✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवली.
    ✅ पॅन क्रमांक नसलेल्या करदात्यांसाठी वाढीव दराने टीडीएस लावला जाणार.

Advt-
‘शेअर बाजारात सोपी सुरुवात’ – अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांचे मार्गदर्शक पुस्तक, आता मराठीत! 🚀

मराठीमध्ये eBook आता उपलब्ध!

💾 १५०/- रुपयांचे eBook मिळवा फक्त १०/- रुपयांत आणि मराठीतून शेअर मार्केट गुंतवणुकीचा प्रवास सोपा बनवा.

Contact Arthsanket – 8082349822

budget 2025
budget 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *