Breaking News – ठाणे जनता सहकारी बँकेला १६३ कोटी रुपयांचा नफा I
ठाणे जनता सहकारी बँकेला १६३ कोटी रुपयांचा नफा I
आर्थिक २०२०-२१ मध्ये बँकेच्या ठेवींमध्ये ६७५ कोटींची वाढ होऊन बँकेच्या एकूण ठेवी १२,०४९ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. बँकेची कर्जे ५,६३१ कोटी असून बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे ३३० कोटी रुपयांवरून २३७ कोटी (४.२३%) रुपयांपर्यंत घटली. बँकेची निव्वळ अनुत्पादित कर्जे शून्य टक्के आहेत.
बँकेच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या १२० कोटी रुपयांच्या तुलनेत ४३ कोटींची वाढ होऊन तो १६३ कोटी रुपये नोंदविला गेला. करोना महामारीच्या काळातही बँकेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे, असे बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी नमूद केले.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्व कर्जदारांना सहा महिने हप्तास्थगितीची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R